महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
महाराष्ट्राचे आणि भारताचे औद्योगिक रूप घडवणारे - किर्लोस्कर समूहाचे प्रणेते, पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर
स्वाती महाळंक - परिचय
डॉ. स्वाती महाळंक गेली सुमारे ३५ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी पत्रकारितेची वाट निवडली. ‘आकाशवाणी’ या विषयावरील संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली. प्रिंट, ऑडिओ, व्हिज्युअल आणि वेब अशा चारही माध्यमांत काम करण्याचा त्यांना सखोल अनुभव आहे. सध्या त्या आकाशवाणी पुणे आणि दूरदर्शनवर कार्यरत आहेत.
लेखिका, पत्रकार, अनुवादक, निवेदक, वक्त्या आणि प्रशिक्षक म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. आतापर्यंत त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून पाचशेहून अधिक लेख विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. संत साहित्य, महिला चळवळ, सामाजिक प्रश्न, परिवर्तनवादी विचारधारा यांचा त्या सातत्याने अभ्यास करतात. राज्यभर शेकडो व्याख्याने, प्रशिक्षण कार्यशाळा आणि मुलाखती घेऊन त्यांनी ज्ञानप्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.